आमच्याकडे पैठणी, बनारसी, सिल्क, डिझायनर साड्या, ड्रेस मटेरियल, मॅचिंग, किड्स कलेक्शन आणि नवीन फॅशनचे विविध प्रकार वाजवी दरात उपलब्ध आहेत.
उत्तम गुणवत्ता, योग्य किंमत आणि विश्वासार्ह सेवा हेच आमचे वैशिष्ट्य आहे. ग्राहकांचे समाधान हीच आमची खरी ओळख आहे.
📍 पत्ता: इलाजी चौक, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर – 414401